नाशिक – कोरोना निर्बंधांमुळे मास्क सक्तीचा करण्यात आला आहे. तो नसल्यास १ हजार रुपये दंड करण्यात येत होता. मात्र, आता हा दंड कमी करण्यात आला आहे. यापुढे केवळ २०० रुपयेच दंड केला जाणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी काढले आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!