बुधवार, ऑगस्ट 6, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मालेगाव – राष्ट्र सेवा दल राष्ट्रीय महासचिव यांचा मालेगाव दौरा, महाराजा सयाजीराव गायकवाड यांना अभिवादन

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 7, 2021 | 8:23 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210207 WA0007 1

मालेगाव- तालुक्याचे भूमिपुत्र  बडोद्या संस्थानचे आदर्श महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा स्मृती दिनानिमित्ताने राष्ट्र सेवा दला तर्फे महाराजा सयाजीराव गायकवाड यांना अभिवादन करण्यात आले. कर्मवीर या. ना. जाधव विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्र सेवा दल राष्ट्रीय महासचिव अतुल देशमुख, राज्य सचिव नचिकेत कोळपकर, छात्रभारती माजी राज्य कार्याध्यक्ष शरद कोकाटे यांचे प्रमुख उपस्थितीत महाराज सयाजीराव गायकवाड यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
महाराजा  सयाजीराव गायकवाड यांचे मालेगाव व नाशिक मधील वंचितासाठी केलेले कार्य आणि राष्ट्र सेवा दलाशी संबध , राष्ट्र सेवा दल सैनिक दादासाहेब बिडकर, डांग सेवा मंडळ आणि महाराजा सयाजीराव गायकवाड अशी कार्यसाखळी नचिकेत कोळपकर यांनी उलगडून सांगितली. तसेच त्यांचा महात्मा फुले, डॉ.आंबेडकर यांचेशी असलेला संबध यावरही माहिती दिली.
याप्रसंगी राष्ट्र सेवा दल राष्ट्रीय महासचिव यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी सेवा दल उपक्रम कार्यवाढ यावर संवाद साधला.
या प्रसंगी जिल्हा संघटक रविराज सोनार, तालुका कार्याध्यक्ष सुधीर साळुंखे, सेवा दल मंडळ सदस्य स्वाती वाणी, मालेगाव ब्लड ङोनर गृपचे सोहेल डॉलरिया, साधना कलामंचचे प्रवीण वाणी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्याध्यक्ष डॉ.संदीप खैरनार, साधना वाचनालयाचे अशोक पठाडे, पत्रकार संघाचे राजीव वडगे,  राजेंद्र जाधव, समाजवादी पार्टीचे शरीफ मन्सुरी, कम्युनिस्ट पार्टीचे कॉम्रेड वाजीद आदींसह विविध संस्था संघटना कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यानंतर राष्ट्रीय महासचिव अतुल देशमुख यांनी कर्मवीर या. ना. जाधव यांचे समाधीस अभिवादन करून मालेगावात सेवा दल कार्यकर्त्यानी उभारलेल्या विविध संस्थाना भेटी दिल्या. कोविड काळातील दिवंगत सेवा दल सैनिकांच्या घरी भेटी दिल्या. कौटुंबिक संवाद ही साधला.

IMG 20210207 WA0008

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भुसावळ-देवळाली मेमु लोकल लवकरच धावणार….

Next Post

उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला; १५०हून अधिक बेपत्ता

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
फोटो - साभार एएनआय

उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला; १५०हून अधिक बेपत्ता

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

dada bhuse

आता विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण…शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

ऑगस्ट 6, 2025
Untitled 7

राज्यातील ५ ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती

ऑगस्ट 6, 2025
Untitled

ठाकरे ब्रॅण्ड…मुंबईत या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती…

ऑगस्ट 6, 2025
Audi Extended Warranty e1754480674945

ऑडीने ग्राहकांसाठी केली ही नव्या योजनांची घोषणा…

ऑगस्ट 6, 2025
crime 88

नाशिकमध्ये दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे सव्वा दोन लाखाचा ऐवज केला लंपास…

ऑगस्ट 6, 2025
Untitled 6

उत्तराखंडमधील ढगफुटी; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित, हेल्प नंबर जारी

ऑगस्ट 6, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011