नांदगाव – मालेगाव येथून नांदगावला येण्यासाठी दुपारी ४ वाजेनंतर एसटी बसची सुविधा नव्हती. यासंदर्भात आमदार सुहास कांदे यांच्याकडे अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या. त्याची दखल घेत कांदे यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि बससेवा सुरू करण्याची सूचना केली. त्यानुसार आता मालेगाव-नांदगाव बसच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
बसचे वेळापत्रक असे