भूक लागत नसल्यास किंवा भूक वाढवण्यासाठी शंखपुष्पीचा वापर केला जातो. यात भूक वाढवण्यासाठी तसेच पचनक्रियेस मदत करणारे गुणधर्म आहेत. जर तुम्ही देखील भूक न लागण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर शंखपुष्पिचे नियमित सेवन करत जा.
ज्या मंडळींना, मानसिक समस्या तसेच कामाच्या तणावामुळे डोकेदुखी सारख्या समस्या उद्भवत असतील अशा मंडळींसाठी शंखपुष्पीचे सेवन अतिशय फायदेशीर ठरते. डोक्याला शांत करणे तसेच, तणाव निर्माण करणाऱ्या स्नायूंना शांत करण्यासाठी शंखपुष्पी गुणकारी ठरते, ज्यामुळे डोकेदुखी सारख्या समस्या कमी होण्यास मदत होते.
मधुमेह अर्थात डायबेटीस असणाऱ्या रुग्णांसाठी शंखपुष्पी हे एक वरदान आहे. जर तुम्हाला मधुमेह नियंत्रित ठेवायचा असल्यास दररोज शंखपुष्पीचे सेवन करावे. २ ते ४ ग्रॅम शंखपुष्पी चुरण, दही किंवा गरम पाण्यासोबत घेणे फायदेशीर ठरते. सकाळ, संध्याकाळ याचे सेवन केल्यास मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होते.
त्याचप्रमाणे, शंखपुष्पी केसांसाठी देखील फायदेशीर आहे. शंखपुष्पी वापरल्याने केसांमध्ये चमक येते आणि केस वाढण्यास मदत होते. यासाठी, शंखपुष्पीचे झाड मुळासकट वेगळे करून त्याची पेस्ट तयार करून केसांना लावावी. तसेच शंखपुष्पिचे तेल नाकात टाकल्यावर केस लवकर पांढरे होत नाही.