गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मानव-वन्यजीव संघर्ष सोडवायचा कसा?

by India Darpan
ऑगस्ट 21, 2020 | 12:34 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20200821 WA0015

नाशिक – मानव-वन्यजीव संघर्ष हा प्रश्न सर्वत्र उग्ररूप धारण करीत असून, त्यामुळे वन्यजीव वनसंवर्धन, आणि मानवी जीवन या सर्वां समोरच गंभीर संकट निर्माण झाले आहे. या सर्व प्रश्नांचा वेध घेऊन त्यावर काय उपाय योजना करता येईल, याविषयीचे मार्गदर्शन येत्या रविवारी (२३ ऑगस्ट) सायंकाळी सहा वाजता वेब संवाद मध्ये करण्यात येणार आहे. जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि त्या सभोवतालच्या वन क्षेत्रात कार्य करणाऱ्या वन्यजीव अभ्यासक आणि महाराष्ट्र वन्यजीव मंडळाच्या सदस्य पुनम धनवटे मार्गदर्शन करणार आहेत. या संवादात सहभागी होण्यासाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन वन्यजीव अभ्यासक राजेंद्र नन्नावरे यांनी केले आहे.
अर्चना: ८८३०७६८१२०
राहुल: ९२७००७६५७८
संदीप: ९९६०४३७१८२
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कापूस खरेदीबाबत पणनमंत्र्यांची मोठी घोषणा

Next Post

नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन तर्फे ४०० आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिक सुरु

Next Post
IMG 20200821 WA0021

नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन तर्फे ४०० आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिक सुरु

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अपूर्ण कामे पूर्ण होतील, जाणून घ्या, गुरुवार, १९ जूनचे राशिभविष्य

जून 18, 2025
Untitled 53

मुक्त विद्यापीठ ठरले भारतातील पहिले माजी विद्यार्थ्यांची सर्वाधिक नोंदणी असलेले विद्यापीठ…इतकी आहे विद्यार्थीसंख्या

जून 18, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0320 1

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू…

जून 18, 2025
WhatsApp Image 2025 06 18 at 5.12.48 PM e1750253428522

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन…

जून 18, 2025
nal 11

नाशिक शहराचा पाणीपुरवठा या दिवशी राहणार बंद…दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011