बुधवार, सप्टेंबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

by Gautam Sancheti
सप्टेंबर 2, 2020 | 9:23 am
in राष्ट्रीय
0
**EDS: FILE PHOTO** New Delhi: In this June 15, 2012 file photo former president Pranab Mukherjee. Mukherjee, 84, died at an army hospital in New Delhi, Monday, Aug 31, 2020. The former President of India, who tested positive for coronavirus, had been in coma after a brain surgery earlier this month. (PTI Photo) (PTI31-08-2020_000163B)

**EDS: FILE PHOTO** New Delhi: In this June 15, 2012 file photo former president Pranab Mukherjee. Mukherjee, 84, died at an army hospital in New Delhi, Monday, Aug 31, 2020. The former President of India, who tested positive for coronavirus, had been in coma after a brain surgery earlier this month. (PTI Photo) (PTI31-08-2020_000163B)


नवी दिल्ली – माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांच्या पार्थिव देहावर मंगळवारी (१ सप्टेंबर) लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांना अखेरचा निरोप देण्याआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, काँग्रेस नेते राहुल गांधी, तसंच तिन्ही संरक्षण दलाचे प्रमुख यांच्यासह अनेकांनी मुखर्जी यांच्या घरी जाऊन त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करत आदरांजली वाहिली.

  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि हर्षवर्धन, काँग्रेस नेते अधिर रंजन चौधरी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डी राजा यांनीही मुखर्जी यांना आदरांजली वाहिली.

  केंद्रीय मंत्रिमंडळानं प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. दोन मिनीट शांतता पाळून मंत्रिमंडळानं त्यांना आदरांजली वाहिली. एक प्रभावी नेतृत्व आणि प्रतिभावान संसदपटूला देश मुकला आहे, असं मंत्रिमंडळानं मंजूर केलेल्या शोक प्रस्तावात म्हटलं आहे. केंद्र सरकारनं मुखर्जी यांच्या निधनाबद्दल सात दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक कोरोना अपडेट- ७८८ नवे बाधित. ७३८ कोरोनामुक्त तर ५ मृत्यू

Next Post

पिंपळनेरला इथेनॉलचा टँकर पलटी; दिवसभर वाहतूक ठप्प

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी नवीन कामे व प्रवास टाळावे, जाणून घ्या, गुरुवार, ११ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 10, 2025
IMG 20250910 WA0350 1
स्थानिक बातम्या

शिलापूर येथील सीपीआरआयच्या प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

सप्टेंबर 10, 2025
Untitled 9
आत्महत्या

नर्तिकेसाठी वेडा झालेल्या उपसरंपचाची आत्महत्या…नातेवाईकांचा घातपाताचा आरोप

सप्टेंबर 10, 2025
WhatsApp Image 2025 09 09 at 10.51.24 AM 1
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये या फाऊंडेनशतर्फे बंगाल फाईल्स चित्रपटाचे दोन शोज….८०० जणांची उपस्थिती

सप्टेंबर 10, 2025
rain1
संमिश्र वार्ता

राज्यात अशी असेल पावसाची स्थिती…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

सप्टेंबर 10, 2025
crime 1111
क्राईम डायरी

मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागात पार्क केलेल्या चार मोटारसायकली चोरीला

सप्टेंबर 10, 2025
crime 88
क्राईम डायरी

घरफोडीची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात झालेल्या तीन घरफोडींमध्ये चार लाखाचा ऐवज लंपास

सप्टेंबर 10, 2025
crime11
क्राईम डायरी

फ्रॉडची ९ लाख ८० हजाराची रक्कम मुळ मालकास परत…नाशिकच्या सायबर शाखेस यश

सप्टेंबर 10, 2025
Next Post
IMG 20200901 WA0066

पिंपळनेरला इथेनॉलचा टँकर पलटी; दिवसभर वाहतूक ठप्प

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011