नवी दिल्ली – माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्वीट करुन तशी माहिती दिली आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून प्रकृती स्थिर आहे.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011