बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘महिला सुरक्षेवर भाषण नकोत तर हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे हे कृतीतून दाखवा’

by India Darpan
ऑगस्ट 10, 2020 | 1:09 pm
in राज्य
0
p12ZqxzW 400x400

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचे प्रतिपादन

मुंबई – गेल्या दहा दिवसांत राज्यात अल्पवयीन मुली, युवतीवर अत्याचार होण्याच्या अनेक  घटना पाहिल्यावर महाआघाडी सरकार महिलांना सुरक्षितता प्रदान करण्यात पूर्णतः अपयशी ठरल्याचे दिसते आहे. महिलांच्या सुरक्षेसाठीचा दिशा कायदा अंमलात आणण्यात ठरलेल्या या सरकारने सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार गमावलेला आहे,  असे प्रतिपादन भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले आहे.

चित्रा वाघ यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, वर्धा येथे ७ वर्षांच्या आणि १२ वर्षाच्या मुलींवर अत्याचार झाले. त्या आधी चंद्रपूर येथे सामूहिक बलात्कार झालेल्या १६ वर्षीय युवतीने आत्महत्या केल्याची घटना घडली. रोहा येथे १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला, पुणे जिल्ह्यात आणि जळगाव जिल्ह्यातही अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला. या साऱ्या  घटना गेल्या दहा दिवसांत घडल्या आहेत. महिलांवर अत्याचार करणाऱ्या विकृत मनोवृत्तींना कायद्याचा आणि सरकारचा धाक उरलेला नाही, हेच या घटनांतून दिसून येत आहे.

अनेक छोट्या मोठ्या बाबींवर विविध माध्यमांतून व्यक्त होणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी व राज्याच्या गृहमंत्र्यांनी या घटनांबद्दल चकार शब्दही उच्चारलेला नाही. यातूनच हे सरकार महिलांवरील अत्याचारासारख्या विषयात किती असंवेदनशील आहे, हे दिसून येते आहे. दिशा कायदा लवकरच आणू असे सांगणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीने महिला, अल्पवयीन मुलींवरील अत्याचार हा महत्वाचा विषय राहिलेला नाही हेच दिसते आहे. मुख्यमंत्र्यांनी महिला सुरक्षा विषयावर भाषणे देण्यापेक्षा कृती करण्याची आवश्यकता आहे असेही चित्रा वाघ यांनी पत्रकात म्हटले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रेल्वेचे ते परिपत्रक बनावट, बंद सेवेबाबत अद्याप निर्णय नाही; रेल्वेचा खुलासा

Next Post

लुटारू हॉस्पिटलला चाप लावण्यात सरकार अपयशी; भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

Next Post

लुटारू हॉस्पिटलला चाप लावण्यात सरकार अपयशी; भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

oplus_1048578

या कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरचे फेसलिफ्ट मॉडेल केले लाँच…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0212 1

उत्तर महाराष्ट्रातील खेळाडूंना राष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणारे केंद्र…प्रस्ताव अंतिम टप्यात

जून 18, 2025
IMG 20250618 WA0267 1

विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षण….या लिंकवर नागरिकांना नोंदवता येणार मत

जून 18, 2025
IMG 20250618 WA0261 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज संतपीठ येथे कलादालन व सभागृहाचे लोकार्पण…

जून 18, 2025
Untitled 52

पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरुन संभाषण…झाली ही चर्चा

जून 18, 2025
Untitled 51

सावधान…पावसाळी पर्यटनासाठी जाताय? जिल्हाधिकारींच्या या सूचनांकडे द्या लक्ष

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011