गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महिला फार्मासिस्टला मेडिकलसाठी मिळेना परवानगी, मुख्यमंत्र्याकडे तक्रार

by India Darpan
ऑगस्ट 17, 2020 | 1:48 pm
in संमिश्र वार्ता
0
farmcy

नाशिक – अन्न व औषध प्रशासनकडून सिडकोतील एका महिला फार्मासिस्टला महिनाभर उलटूनही परवाणगी न मिळाल्यामुळे त्यांनी थेट मुख्यमंत्र्याकडे लेखी तक्रार केली आहे. दरम्यान अन्न अौषध प्रशासनाने महानगरपालिकेने प्रस्ताव नामंजूर केल्यामुळे आम्ही मेडिकल परवानाचा प्रस्ताव रद्द केल्याचे सांगितले.

महिनाभरापूर्वी  क्रांती कोठावदे या महिला फार्मासिस्टने नाशिकच्या एफडीए कार्यालयात शिवशक्ती मेडिकल अँण्ड जनरल स्टोअर्स नावाने मेडिकल स्टोअर टाकण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जासोबत  व्यावसायिक वापराबाबतचा जागा असल्याचा पुरावा म्हणून महानगरपालिकेची व्यावसायिक जागेसाठी कर भरल्याची पावती, व्यावसायिक लाईट बिल सादर केले होते. सर्व कागदपत्रांची पूर्तता असताना देखील माझा अर्ज नाकारला गेला अशी तक्रार कोठावदे यांची आहे.

अगोदरच अर्ज रद्द
एफडीए अधिकाऱ्यांनी महानगरपालिका अहवाल येण्यागोदरच रद्द केला. महानगर पालिका अभिप्राय हा ३० तारखेला आला, अर्ज मात्र २७ तारखेलाच रद्द केला गेला असल्याचे क्रांती  कोठावदे यांचे म्हणणे आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रोटरी क्लब ऑफ सटाणाच्या वतीने कोविड योद्ध्यांचा सन्मान 

Next Post

नगर वन आणि शाळा रोपवाटिका योजना नव्याने

Next Post
IMG 20200726 WA0049

नगर वन आणि शाळा रोपवाटिका योजना नव्याने

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

jilha parishad

रणधुमाळी….नाशिक जिल्हा परिषदेत भाजपासमोर मागील कामगिरी टिकवून दाखवण्याचेच आव्हान

जून 19, 2025
cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
संग्रहीत फोटो

राज्यात आता दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा…मंत्रालयात झाली बैठक

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011