बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महाराष्ट्राला १९ हजार २३३ कोटींचा निधी

by India Darpan
जुलै 28, 2020 | 9:16 am
in राष्ट्रीय
0
images 22

जीएसटी परताव्यापोटी केंद्र सरकारकडून जाहीर

नवी दिल्ली : आर्थिक वर्ष २०१९-२० च्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) परताव्याचा महाराष्ट्राच्या वाटयाचा १९ हजार २३३ कोटींचा निधी आज केंद्र शासनाने जारी केला.

केंद्रीय अर्थमंत्रालयाने आज देशातील राज्य व केंद्रशासीत प्रदेशांना आर्थिक वर्ष २०१९-२०च्या जीएसटी परताव्याचा  १ लाख ६५ हजार ३०२ कोटींचा  निधी जारी केला आहे.  याच कालावधीत देशात उपकरापोटी ९५ हजार ४४४ कोटींचा निधी संकलीत झाला आहे.

देशातील एकूण ३१ राज्य व केंद्रशासीत प्रदेशांना जारी करण्यात आलेल्या जीएसटी परताव्याच्या एकूण रकमेपैकी महाराष्ट्राच्या वाटयाचा १९ हजार २३३ कोटींचा निधीही जारी करण्यात आला आहे. केंद्राने यावर्षी मार्च महिन्यात जीएसटी परताव्यापोटी राज्य व केद्रशासीत प्रदेशांना १३ हजार ८०६ कोटींचा निधी जारी केला आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आणखी १३८ पोलिसांना कोरोना

Next Post

आत्मनिर्भरता नव्हे, आत्मसमर्पण

Next Post
50947207 1943453149100578 89539545451724800 n

आत्मनिर्भरता नव्हे, आत्मसमर्पण

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cricket

या स्पर्धेत नाशिकच्या ईश्वरी सावकारला उत्कृष्ट फलंदाजीची ऑरेंज कॅप तर गोलंदाजीत प्रियंका घोडकेचीही चमक

जून 18, 2025
image003Y64Y

भारताच्या सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल मल्टी-मोडल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन…इतकी आहे लोडिंग क्षमता

जून 18, 2025
mantralya mudra

राज्यात सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या…मंत्रिमंडळ बैठकीत आढावा

जून 18, 2025
crime1

पेस्टीसाईड दुकान फोडून चोरट्यांनी दोन लाखांच्या औषधांवर मारला डल्ला

जून 18, 2025
IMG 20250617 WA0334 1

कुंभमेळा प्राधिकरणाची पहिली बैठक संपन्न…अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी केल्या या सूचना

जून 18, 2025
crime 1111

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरीला

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011