मुंबई – राज्यात व्हेंटिलेटर्स उपलब्ध नाही, रेमडेसिविर उपलब्ध नाबी, ऑक्सिजन मिळत नाही, साधे बेडही उपलब्ध नाही. राज्यात काहीच कसं मिळत नाही. महाराष्ट्रामध्ये हे काय चालले आहे असा घाणाघाती सवाल माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्यातील कोरोना स्थिती अत्यंत गंभीर असून महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरत असल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला आहे.
बघा ते काय म्हणताय (व्हिडिओ)
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1380109160352636930
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1380062797464137729