मुंबई – “महाराष्ट्रातील फुलपाखरांची मराठमोळी नावे” आपल्याला हवी असतील तातडीने आपल्याला हे अनोखे पुस्तक मिळू शकणार आहे. १२० पानांचे हे पुस्तक असून त्यात सर्व फुलपाखरांची रंगीत छायाचित्रे आहेत. महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.