नाशिक – नाशिक ज़िल्हा महसूल कर्मचारी संघटना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे विविध जनजागृतीपर उपक्रम घेण्यात आले. शनिवारी सरचिटणीस गणेश लिलके यांचे हस्ते आरती करण्यात आली. या प्रसंगी अध्यक्ष दिनेश वाघ, दिपक सोमण, युनिक हेल्थचे भरत राठोड, रवींद्र पाटील, नितीन पवार व विक्रम पांडे उपस्थित होते.
संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011