मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महसूली जमा आता एका क्लिकवर; मोबाईल अॅपही आले

by India Darpan
फेब्रुवारी 5, 2021 | 3:39 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
APP

मुंबई – संचालनालय, लेखा व कोषागारे, मुंबई यांनी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, पुणे (NIC) यांच्यामार्फत विकसित केलेल्या महसूली कर व करेतर रकमा भरण्याची सुविधा देणारे, “gras mahakosh maharashtra” या Android Mobile App चे वित्त विभाग, अपर मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या हस्ते दि.०४ फेब्रुवारी रोजी उद्घाटन करण्यात आले.

महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील कोणत्याही विभागाशी संबंधित करदाते, इतर संस्था, शासकीय कार्यालये तसेच सर्वसामान्य नागरिक देखील २४X७ या ग्रास ॲपचा वापर करून शासन खाती रक्कम जमा करू शकतात.

हे ॲप GRAS वेबसाईट व गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. NIC SCIENTIFIC OFFICER बालकृष्ण नायर व त्यांचे सहयोगी विशाल नळदुर्गकर यांचा ॲप विकसित करण्यात मोलाचा वाटा आहे. देयकांचे आदान-प्रदान, कर व करेतर रकमा व इतर बहुतांशी कामकाज ऑनलाईन पध्दतीने करण्यात येत असलेल्या संचालनालय, लेखा व कोषागारे या विभागात GRAS मोबाईल अॅपचे विकसन हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरल्यामुळे वित्त विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी याबद्दल याप्रसंगी आनंद व्यक्त केला.

नवीन निवृत्ती वेतनधारकांना त्वरित PRAN क्रमांक व PRAN कार्ड ऑनलाईन मिळण्याकरिता ONLINE PRAN GENERATION MODULE (OPGM) हे सेवार्थ प्रणालीसोबत संलग्न करण्यात आले. सर्व शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयातील विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख, नियंत्रक अधिकारी तथा आहरण व संवितरण अधिकारी यांना तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे वेतन पडताळणी मार्गदर्शिका पु‍स्तक यावेळी प्रकाशित करण्यात आले.

या व्यतिरिक्त अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई तसेच कोषागार व उपकोषागार कार्यालयाकडून देयकांना लावण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या आक्षेपांची माहिती करून घेऊन आक्षेप लागू नयेत याबाबतची परिपूर्ण व अद्ययावत माहिती देणारे देयक वेळीच कशी पारित होतील याबाबत मार्गदर्शक ठरेल असे पुस्तकही प्रकाशित करण्यात आले.ही पुस्तके PDF स्वरुपात संचालनालयाच्या “महाकोष” या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत.

यावेळी प्रधान सचिव (ले व को) श्री. नितीन गद्रे,  प्रधान सचिव ( वित्तीय सुधारणा ) श्री. राजगोपाल देवरा व सचिव (व्यय ) श्री. राजीव मित्तल  उपस्थित होते.तसेच संचालनालय, लेखा व कोषागारे कार्यालयातील श्री.ज.र.मेनन (संचालक),  श्री.जि.रा.इंगळे (सहसंचालक), श्री.विनोद शिंगटे (उपसंचालक), श्रीम. प्रगती धनावडे (सहाय्यक संचालक) व श्रीम.चित्रलेखा खातू (सहाय्यक संचालक) उपस्थित होते.

संचालक, लेखा व कोषागारे श्री.ज.र.मेनन यांनी सर्व नागरिकांनी  सर्व प्रकारच्या कर व करेतर रकमा जमा करण्यासाठी gras mahakosh Maharashtra या मोबाईल ॲपचा तसेच इतर सर्व सुविधांचा जरूर लाभ घ्यावा, असे आवाहन केलेले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुंबई नाका परिसरात भरदिवसा काच फोडून १४ ते १५ लाख रुपयांची रक्कम केली लंपास

Next Post

शालेय शुल्क कमी किंवा माफ करण्याबाबत शिक्षण विभागाने दिली ही माहिती

India Darpan

Next Post
Mantralay 2

शालेय शुल्क कमी किंवा माफ करण्याबाबत शिक्षण विभागाने दिली ही माहिती

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Rahul Gandhi

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मतदारसंघातील मतदानावरुन राहुल गांधी यांचा गंभीर आरोप….

जून 24, 2025
jail11

लग्नाचे आमिष दाखवून होंडा सिटी कार, बुलेट व २४ लाखांची रोकड उकळली, बापलेकास अटक…अशी केली फसवणूक

जून 24, 2025
crime1

लग्नाचे आमिष दाखवून मुंबईच्या डॉक्टर महिलेस लाखोंचा गंडा…सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जून 24, 2025
goldBYQF e1743933825463

मुंबईत तस्करीचे सोने वितळवणारा अवैध गोल्ड मेल्टिंग कारखान्याचा पर्दाफाश…सात जण ताब्यात, ९ कोटीचे सोने जप्त

जून 24, 2025
Screenshot 20250623 224646 Collage Maker GridArt

धक्कादायक…मुलीला नीट परिक्षेत कमी मार्क पडल्याच्या रागातून मुख्याध्यापक बापाने केलेल्या बेदम मारहाणीत मुलीचा मृत्यू

जून 24, 2025
Corruption Bribe Lach ACB

पाच हजाराची लाच घेतांना ग्रामसेवकसह रोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011