गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मनसेत अ‍ॅड. अभिजित बगदे , प्रकाश सोनवणेंसह, शिक्षक सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची घर वापसी

by India Darpan
फेब्रुवारी 11, 2021 | 10:58 am
in स्थानिक बातम्या
0
13 1

नाशिक :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जुने पदाधिकारी अ‍ॅड. अभिजित बगदे व महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेचे पूर्वाश्रमीचे प्रकाश सोनवणे यांनी त्यांच्या प्रमुख सहकाऱ्यांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी मुंबई येथे ‘कृष्णकुंज’ येथे मनसेत घरवापसी केली.
आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग होत असतांना मनसेचे जुने धडाडीचे पदाधिकारीही परत एकदा मनसेमध्ये मोठ्या प्रमाणावर घरवापसी करीत आहेत. या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत घरवापसी करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहर सरचिटणीस अ‍ॅड.अभिजित बगदे, प्रकाश सोनवणे सर (भाजपा, शिक्षक आघाडी), रघुनाथ हळदे (भाजपा, शिक्षक आघाडी), वासुदेव बधान (शिक्षक परिषद), मुख्याध्यापक संघाचे सुभाष पवार सर, मालेगाव आश्रम शाळा विभागाचे संजय पवार, खाजगी आश्रम शाळा संघाचे राजेंद्र अहिरे, भाजयुमोचे प्रशांत काळे,  भालचंद्र देसले, राजू शिंदे, हनुमंत धावणे, मिहीर नानल, सागर लासुरे, सुरेश पवार, किरण आव्हाड, आरिफ मन्सुरी आदि प्रमुख कार्यकर्ते व समर्थकांचा समावेश होता.
या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस अशोकभाऊ मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी, शॅडो केबिनेट सदस्य पराग शिंत्रे, उपजिल्हाध्यक्ष कांतीकाका चौबे, भागीरथ मराडे, मनविसे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, मनविसे जिल्हाध्यक्ष कौशल बब्बू पाटील, मनविसे उपजिल्हाध्यक्ष महेश लासुरे आदि पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक संख्येने उपस्थित होते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – म्हसरूळला टोळक्याचा धुडघूस, सरकारी मालमत्तेचे केले नुकसान

Next Post

रविवारी जिल्ह्यातील साहित्यिकांची सहविचार सभा

India Darpan

Next Post
साहित्य संमेलन बोधचिन्ह

रविवारी जिल्ह्यातील साहित्यिकांची सहविचार सभा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011