मनमाड- कोरोनाच्या महामारी मध्ये मनमाडमध्ये ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटरचे सहा मशीन मनमाडकरच्या सेवेमध्ये दाखल झाले आहे. आज या सहा मशीनचे वाटप करण्यात आले. ही सेवा आजच्या काळामध्ये फारच गरजेची आहे व या सेवा कार्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन देखील केले. याप्रसंगी चेतन संकलेचा , अनिष हिरन , संदेश बरडिया,रोहित बाफना, रोशन हिरन,आनंद राका,योगेश ताथेड राकेश ललवाणी , उमेश ललवाणी , प्रफुल्ल भंडारी आदी उपस्थित होते.
गरजू रुग्णांना लागत असेल तर त्यानी
प्रफुल्ल भंडारी, साई मेडिकल मालेगाव नाका संपर्क साधवा.
9762626205