शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मनमाड – राप्ट्रसंत डाँ. शिवलिंग शिवाचार्य अहमदपुरकर महाराज यांनी श्रध्दांजली अर्पण

by India Darpan
सप्टेंबर 6, 2020 | 2:57 pm
in स्थानिक बातम्या
0

IMG 20200906 WA0012IMG 20200906 WA0009 1मनमाड – राप्ट्रसंत डाँ. शिवलिंग शिवाचार्य अहमदपुरकर महाराज यांना  मनमाड शहरात नाशिक जिल्हा शिवा कर्मचारी महासंघ, नाशिक जिल्हा शिवा महिला आघाडी, नांदगांव तालुका शिवा संघटना, जंगम समाजाच्या व गवळी समाज लिंगायत बांधवाच्या उपस्थीतीत श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष्य मनोहर धोंडे यांनी सोशल डिस्टसींग पाळतश्रध्दांजली अर्पण करण्याच्या सुचना केल्या होत्या.या प्रसंगी राष्ट्रसंत डाँ,शिवलींग शिवाचार्य स्वामी महाराजाची प्रत्येक घरी प्रतिमा वाटप करण्यात आली. ही प्रतिमा जिल्हातही वाटण्यात येणार आहे.नाशिक जिल्हा कर्मचारी महासंघाचे जिल्हाअध्यक्ष विलास हुकीरे,नाशिक जिल्हा शिवा संघटनेच्या महीला जिल्हा अध्यक्ष सौ.आरतीताई गणेशराव देशमुख, नाशिक जिल्हा शिवा संघटनेचे जिल्हामुख्यसंघटक गणेशराव देशमुख, नांदगाव तालुका शिवा संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री.अँड.शशीकांत काखंडकी,श्री.नारायण आप्पा गोंधळे,बाळासाहेब गोंधळे,शिवानंदस्वामी, डाँ.कुभांर साहेब, शिवनाथआप्पा चिनूके, शशीकांतआप्पा हिंगमीरे, दिलीपमामा सुराडे, शंकरआप्पा चिनुके, विजयआप्पा गोंधळे, मनोजआप्पा जंगम, हेमंतआप्पा जंगम, बाळा शिरसागर,मयुरआप्पा सुराडे,सागर गवळी, योगेश गवळी,रवीआप्पा लोखंडे,पवन गवळी, महिला आघाडी नाशिक जिल्हा शिवा संघटना महिला आघाडी जिल्हा उपअध्यक्ष सौ.ज्योतिमामी गोंधळे, सौ.विजयाताई हिंगमीरे, श्रीमती.ताराबाई हुकीरे, सौ.प्रभाताई हुकीरे, सृष्टी देशमुख, देवयानी देशमुख, विभावरी हुकीरे, परी हुकीरे, गोटु शिरसागर,याच्या वतीने महाराजांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

स्मार्ट हेल्मेटने केले ८ हजार २५० नागरिकांचे स्क्रिनिंग,  १०३ संशयित शोधले

Next Post

केंद्रीय विद्यालयाच्या माधुरी देवरे यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार

Next Post
IMG 20200906 WA0010

केंद्रीय विद्यालयाच्या माधुरी देवरे यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011