मनमाड – मनमाड – मुंबई विशेष गाडी मंगळवारी रद्द करण्यात आल्याचे प्रसिध्दी पत्रक रेल्वेने काढले आहे. यात तांत्रीक कारण देण्यात आले आहे. त्यामुळे या गाडीने नियोजित प्रवास करणा-यांचा गोंधळ उडणार आहे.
…..
प्रसिद्धीपत्रक
मनमाड मुंबई विशेष गाडी रद्द
रेल्वे प्रशासन द्वारा तांत्रिक कारणामुळे गाडी क्रमांक 02110 अप मनमाड मुंबई विशेष गाडी दिनांक 13.04.2021 ला रद्द करण्यात आली आहे. कृपया संबंधित प्रवाशांनी याची नोंद घ्यावी