रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मनमाड- ट्रक, कार आणि दुचाकीच्या अपघातात २ दुचाकीस्वार जागीच ठार

by India Darpan
जानेवारी 12, 2021 | 3:02 pm
in स्थानिक बातम्या
0
20210112 194836

मनमाड – येथील कॅम्प भागातील बेथल चर्चसमोर  ट्रक, कार आणि दुचाकीच्या अपघातात दोन दुचाकीस्वार जागीच ठार झाले. या अपघातात ट्रक चालक आणि क्लिनर जखमी झाले आहे. तर कारमधील चार जण आश्चर्यकारक रित्या बचावले. अपघातात  कारचा पुढील बाजूचा चक्काचुर झाला आहे.  ट्रक मनमाडच्या दिशेने  येत असतांना गतिरोधकावर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघे जण ट्रक खाली आल्यामुळे जागीच ठार झाले. जखमीवर मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

याला म्हणतात कृषीमंत्री!!! कोरोनावर मात करुन थेट शेतीच्या बांधावर (व्हिडिओ)

Next Post

लस रवाना झाली अन् अदर पुनावाला झाले भावूक (बघा फोटो)

India Darpan

Next Post
Erhzcl XAAEHNqP

लस रवाना झाली अन् अदर पुनावाला झाले भावूक (बघा फोटो)

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
Untitled 73

या जिल्ह्यासह पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट; राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

जून 22, 2025
modi 111

इराणच्या राष्ट्रपतींना पंतप्रधान मोदी यांनी केला फोन….झाली ही चर्चा

जून 22, 2025
bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011