मनमाड – मनमाडला दोन वाहतुक पोलिस एसीबीच्या जाळ्यात सापडल्याची चर्चा आहे. एक हजार रूपयांची लाच स्विकारतांना अहमदनगरच्या लाच लुचपत प्रतिबंध विभागाने ही कारवाई केली. वाळूच्या ट्रकवर कारवाई न करण्यासाठी ही लाच मागितली होती.
अहमदनगरच्या लाच लुचपत प्रतिबंध विभागाने दिलेली माहिती
▶️ *युनिट -* अहमदनगर
▶️ *तक्रारदार-* पुरुष, वय-३१ वर्ष. रा. कोळपेवाडी ता. कोपरगाव जि.अहमदनगर
▶️ *आरोपी =*
१) संतोष बाळु पागी, वय ३५, पोलीस नाईक ब न. १९७६.वर्ग ३
रा- हल्ली मु- श्री आंधळे यांचे घरात भाड्याने, माधवनगर, लासलगाव रोड मनमाड.मुळ रा- बापन विहीर, ता- त्र्यंबकेश्वर जि नाशिक.
२) दिलीप बाजीराव निकम, वय ५१, पोलीस हवालदार ब नं २४३२, वर्ग ३
रा- मु पो साकुरा, ता. नांदगाव जि नाशिक
दोघे नेमणूक – मनमाड शहर पोलीस ठाणे. ता- मनमाड, जि नाशिक▶️ *लाचेची मागणी दिनांक* २८/१२/२०२०
▶️ **लाच मागितली १०००/-₹
▶️ **लाच स्विकारली दिनांक* * २८/१२/२०२०
▶️ **लाच स्वीकारली* १०००/- ₹
▶️ **हस्तगत रक्कम* १०००/- ₹
▶️ *लाचेचे कारण* -.यातील तक्रारदार यांच्या वाळुच्या तिन ट्रक अधिकृतपणे गुजरात ते शिर्डी अशी वाळु वाहतूक करतात. सदरच्या ट्रक मनमाड शहर पोलीस ठाणे हद्दीतुन पास होताना त्यांची अडवणूक करुन काही कायदेशीर कारवाई न करणे करिता वर नमूद दोन्ही आरोपी लोकसेवक यांनी तक्ररदार यांचे कडे पंचासमक्ष १००० /- ₹ ची मागणी करुन ती लाचेची रक्कम आज रोजी मनमाड चौफुली येथे आयोजित सापळा कारवाई दरम्यान पंचासमक्ष आरोपी लोकसेवक नं १ यांनी स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले व आरोपी लोकसेवक नं २ यांना सुध्दा ताब्यात घेण्यात आले आहे.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
▶️ *सापळा अधिकारी* =
शाम पवरे, पोलिस निरीक्षक
ला.प्र.वि, अहमदनगर
▶️ *पर्यवेक्षण अधिकारी*
हरीष खेडकर, पोलीस उप अधीक्षक, ला प्र वि अहमदनगर
▶ **मार्गदर्शक* -*1)मा.श्री सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
2)मा.श्री निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
3) मा. दिनकर पिंगळे, वाचक पोलीस उपअधीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
▶ *आरोपीचे सक्षम अधिकारी* – मा. पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण .