गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मका खरेदीची अधिक क्षमता वाढवा

by India Darpan
जुलै 31, 2020 | 9:17 am
in इतर
0
IMG 20200731 WA0006

खा. डॉ. भारती पवार यांची केंद्रीय राज्यमंत्र्यांशी चर्चा
नाशिक – शेतकऱ्यांकडे अद्यापही मका विक्रीसाठी असून ऑनलाईन अडचणीही त्यास कारणीभूत आहेत. त्यामुळे मका खरेदीची अधिक क्षमता वाढवावी, अशी मागणी खासदार डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे.
केंद्र सरकार मार्फत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दुष्टीने वारंवार मका खरेदी क्षमता वाढवून देण्यात आली. परंतु अद्याप देखील अनेक शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रतीची मका शिल्लक आहे. ज्यावेळी ऑनलाईन मका खरेदी पोर्टल बंद पडले त्यावेळी मोठ्या संख्येने नावे नोंदविलेल्या शेतकऱ्यांनी खा. डॉ. भारती पवार यांच्याकडे धाव घेतली. त्यानुसार डॉ. पवार यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे तत्काळ संपर्क करून शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांच्याकडे मांडल्या. यावेळी दानवे यांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकारने मका खरेदीसाठी वाढीव प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा जेणेकरून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेईल.
आजपर्यंत केंद्राकडून खरेदी क्षमता वाढवून देण्यात आली त्याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलास मिळाला आहे. त्याबद्दल दानवे यांचे डॉ. पवार यांनी आभार व्यक्त केले. तसेच, मका खरेदी क्षमता वाढविण्यासाठी पवार यांनी दानवे यांना निवेदन दिले आहे. तसेच, राज्य सरकारलाही डॉ. पवार यांनी पत्र दिले आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जिल्ह्यात आजपर्यंत १० हजार ७१७  रुग्ण कोरोनामुक्त, २ हजार ५७८ रुग्णांवर उपचार सुरू

Next Post

घंटागाडी कामगार दहशतीच्या छायेत

Next Post
प्रातिनिधीक छायाचित्र

घंटागाडी कामगार दहशतीच्या छायेत

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अपूर्ण कामे पूर्ण होतील, जाणून घ्या, गुरुवार, १९ जूनचे राशिभविष्य

जून 18, 2025
Untitled 53

मुक्त विद्यापीठ ठरले भारतातील पहिले माजी विद्यार्थ्यांची सर्वाधिक नोंदणी असलेले विद्यापीठ…इतकी आहे विद्यार्थीसंख्या

जून 18, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0320 1

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू…

जून 18, 2025
WhatsApp Image 2025 06 18 at 5.12.48 PM e1750253428522

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन…

जून 18, 2025
nal 11

नाशिक शहराचा पाणीपुरवठा या दिवशी राहणार बंद…दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011