मुंबई – पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची बाधा झाली आहे. गेल्या काही दिवसापासून त्यांना कोरोनाची लक्षणे वाटत होती. त्यांनी चाचणी केली आणि ही चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी चाचणी करुन घ्यावी आणि योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन ठाकरे यांनी केले आहे.
https://twitter.com/AUThackeray/status/1373256903816454146