वॉशिंग्टन – मंगळ ग्रहावर नक्की आवाज कसा येतो, मंगळ कसा दिसतो, तेथे कसे वातावरण आहे, तिथे पाणी आहे का अशा अनेक प्रश्न सध्या पृथ्वीवासियांना छळत आहेत. अमेरिकेची अंतराळ संघटना नासाने रोवर हे यान मंगळावर पाठविले आहे. याच यानाने मंगळावरील आवाजाचे रेकॉर्डिंग केले आहे. आणि ते नासाने सध्या उपलब्ध करुन दिले आहे.
बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/NASAPersevere/status/1363937472971907072