नाशिक ः मध्ये रेल्वेच्या भुसावळ विभागाला रेल्वे मंत्रालयाकडून अतिरिक्त रेल्वे रूळ टाकण्यासाठी, रस्त्यावरी उड्डाणपुलासाठी तसंच सिग्नल आणि दूरसंवाद यंत्रणा सुधारण्यासाठी ६०० कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याची माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांनी दिली. भुसावळ ते देवळाली (नाशिक रोड) या मार्गावर मेन लाईन इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट ( मेमू) रेल्वे लवकरच धावणार आहे, अंसं त्यांनी सांगितलं.
भुसावळ ते जळगाव दरम्यानच्या चौथ्या तसंच जळगाव ते मनमाड दरम्यानच्या तिसरी लाईन टाकण्यास मार्च २०२२ पर्यंत सुरुवात होईल. रेल्वेच्या ७० टक्के विशेष रेल्वे धावत असल्यानं मनमाड गोदावरी सुपरफास्ट एक्स्प्रेस अद्याप सुरू केली जाणार नाही.. जवळपास ७० टक्के प्रवासी कमी अंतर असलेल्या मनमाड-नाशिक रोड किंवा मनमाड-इगतपुरी दरम्यान विनाआरक्षित डब्यात प्रवास करत आहेत. रेल्वेची पूर्ण सेवा रेल्वे बोर्डाच्या निर्णयानंतरच सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.