भारतीय विमानपत्तन प्राधिकरणामध्ये विविध ३६८ पदांची भरती
मॅनेजर (फायर सर्व्हिसेस) – ११ जागा
मॅनेजर (टेक्निकल) – २ जागा
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (एअर ट्रॅफिक कंट्रोल) – २६४ जागा
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (एअरपोर्ट ऑपरेशन्स) – ८३ जागा
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (टेक्निकल) – ८ जागा
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – १५ डिसेंबर २०२०
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख – १४ जानेवारी २०२१
अधिक माहितीसाठी – https://www.aai.aero हे संकेतस्थळ तसेच दि. १२ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध होणारा एम्पॉयमेंट न्यूज/ रोजगार समाचार पाहावा.