शनिवार, ऑगस्ट 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भारतात २ कोरोना लसींना मिळाली मंजुरी; आणखी येणार या ७ लस (पहा यादी)

by Gautam Sancheti
जानेवारी 4, 2021 | 6:15 am
in मुख्य बातमी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नवी दिल्ली – केंद्र सरकारने सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या दोन कोरोना लसींना मंजुरी दिली आहे. मात्र, देशात आणखी ७ लसींवर सध्या मोठ्या गतीने काम सुरू आहे. त्यामुळे भारतही या संशोधनात कमी नसल्याचे दिसून येत आहे.

देशातील एकूण ९ लसींची ही यादी

१. कोविशिल्ड

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ऑक्सफोर्ड विद्यापीठाची कोविशिल्ट आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेका या औषधी कंपनीची लस तयार करत आहे. या लशीला भारतात आणीबाणीच्या वापरास मान्यता देण्यात आली आहे, परंतु तिसरा टप्प्यात चाचण्या सुरू आहेत.

२. कोव्हॅक्सिन

हैद्राबादस्थित भारत बायोटेक आणि आयसीएमआरच्या सहकार्याने ही कोरोना लस तयार केली गेली आहे.  कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापरास भारतात मान्यता देण्यात आली आहे. परंतु तिसरा टप्प्यात चाचणी अद्याप सुरू आहे.

३. झायकोव्ह-डी

 कॅडिला हेल्थकेअरची ही लस डीएनए प्लॅटफॉर्मवर बनविली जात आहे. त्याचे नाव झायकोव्ह-डी आहे. कॅडिलाने यासाठी बायोटेक्नॉलॉजी विभागाशी सहकार्य केले आहे. तिसरा टप्प्याच्या क्लिनिकल चाचण्या सध्या सुरू आहेत.

४. स्पुटनिक-व्ही

रशियाच्या गेमलय नॅशनल सेंटरने विकसित केलेली ही लस आहे. तिसरा टप्प्याची चाचणी व स्पुटनिक-पाच लस उत्पादन हैदराबादच्या डॉक्टर रेड्डीज लॅब करत आहे.

५. एनव्हीएक्स-कोव्ह २३७३:

देशात तयार केलेल्या लसीचे नाव आहे एनव्हीएक्स-कोव्ह २३७३.  ही लस पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने तयार केली असून त्यासाठी संस्थेने अमेरिकन कंपनी नोवावैक्सबरोबर भागीदारी केली आहे.या लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत.

६. बायोलॉजिकल ई लिमिटेड लस

अमेरिकन-आधारित एमआयटी-निर्मित प्रोटीन अँटीजेन बेस्ड लस हैदराबादच्या बायोलॉजिकल ई लिमिटेडद्वारे तयार केली जात आहे. त्याच्या पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील मानवी चाचण्या सुरू आहेत.

७. एचजीसीओ -१

पुणे येथील जिनोवा कंपनी अमेरिकेच्या एचडीटी कंपनीच्या लस तयार करीत आहे. एचजीसीओ -१ असे या लसीचे नाव आहे.  या लसीच्या पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या लवकरच सुरू होतील.

८. इंडिया बायोटेकची दुसरी लस

अमेरिकेच्या थॉमस जेफरसन विद्यापीठाच्या सहकार्याने हैदराबाद येथील भारत बायोलॉजिकल ई लिमिटेड ही कंपनी कोरोना लस विकसित करीत आहे. ही लस सध्या प्रयोगशाळेच्या स्तरावर आहे. क्लिनिकल चाचणी अद्याप सुरू झालेली नाही.

९. ऑरोबिंडो फॉर्मिया लस

भारताची अरबिंदो फार्मा ही कंपनी अमेरिकन औरोवॅक्सिनच्या सहकार्याने ही लस विकसित करीत आहे. सध्या ही लस प्राथमिक अवस्थेत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पेट्रोल, डिझेलचा आजचा दर हवाय ? फक्त या नंबरला SMS करा

Next Post

मी कोरोनाची लस घेणार नाही; रामदेव बाबांच्या वक्तव्याने खळबळ

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post

मी कोरोनाची लस घेणार नाही; रामदेव बाबांच्या वक्तव्याने खळबळ

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

प्रातिनिधिक फोटो

रेल्वेने या पॅकेज अंतर्गत मूळ भाड्यात जाहीर केली २० टक्के सुट

ऑगस्ट 9, 2025
fir111

सोसायटीच्या लाईट बीलाच्या वादातून महिलेस घरात घुसून बेदम मारहाण…पाच महिलांविरोधात गुन्हा दाखल

ऑगस्ट 9, 2025
crime11

डिजिटल अ‍ॅरेस्टची धमकी देत सायबर भामट्यांनी नाशिक शहरातील तिघांना घातला एक कोटीला गंडा

ऑगस्ट 9, 2025
Sharad Pawar

विधानसभा निवडणुकीच्या वेळी दोन लोक भेटले, १६६ जिंकून देण्याची गँरंटी दिली…शरद पवार यांचा खळबळजनक दावा

ऑगस्ट 9, 2025
girish mahanjan e1704470311994

उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जल सिंचनासाठी महत्वपूर्ण निर्णय…इतका निधी मिळणार

ऑगस्ट 9, 2025
ladki bahin yojana e1727116118586

लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट, खाते चेक करा, १५०० रुपये येण्यास सुरुवात

ऑगस्ट 9, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011