नाशिक – भारती जनता पार्टीची सिडको मंडल -२ ची कार्यकारणी घोषित करण्यात आली आहे. त्यात अध्यक्ष अविनाश पाटील, सरचिटणीस – दिनेश मोडक, आबा पवार यांची वर्णी लागली आहे.
कार्यकारणी पुढील प्रमाणे
उपाध्यक्ष – सुरेश गांगुर्डे, राकेश दोंदे, संजय गुंजाळ, अशोक पवार, दिपाली रनाळकर, मकरंद वाघ,
चिटणीस – गणेश अरिंगळे, आत्माराम मटाले, कृष्णा धोंडगे, राहुल राऊत, डॅा. चंचल साबळे, पुनम चौधरी,
प्रसिध्दी प्रमुख – महेंद्र पाटील
युवा मोर्चा अध्यक्ष – डॅा. वैभव महाले
महिला मोर्चा अध्यक्ष – स्वाती ठाकरे
अनू जाती मोर्चा अध्यक्ष – योगेश मोरे
किसान मोर्चा अध्यक्ष – किरण घाटोळ
अनु. जमाती मोर्चा अध्यक्ष – अशोक तुंगार
अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष – अखलाक सिद्दीकी
अोबीसी मोर्चा अध्यक्ष – सोमनाथ शिंदे
उद्योग आघाडी संयोजक – निळकंठ पगार
बेटी बचाव बेटी पढाअो अभियान संयोजक – ज्योती कोडूसकर
वाहतूक समस्या निवारण संयोजक – अमोल शेळके
वाहतूक सेल अध्यक्ष – योगेस फड
वैद्यकिय आघाडी संयोजक – डॅा. प्रवीण चौधरी
भटके विमुक्त आघाडी संयोजक – किशोर बोडके
गुजराथी सेल संयोजक – दिव्येष पाचणी
क्रीडा आघाडी संयोजक – हितेंद्र रनाळकर
बारा बलुतेदार आघाडी संयोजक – महेंद्रसिंग मोरकर
जेष्ठ कार्यकर्ता मंच संयोजक – संजय कदम
आयटी सेल संयोजक – सौरभ खंबायते
कायदा आघाडी संयोजक – अॅड. अभिजीत अदोरे
हिंदी भाषिक मंच संयोजक – शिवेंद्र सिंग
सहकार आघाडी संयोजक – चिरागकुमार सोनी
सैनिक आघाडी संयोजक – सुरेश देवरे
दक्षिण भारतीय आघाडी संयोजक – साजिकुमार नायक
कामगार आघाडी संयोजक – महेश पाटील
शिक्षक आघाडी संयोजक – मधुकर हाळीज
सांस्कृतिक आघाडी संयोजक – दिनेश राठोड
सोशल मीडिया सेल संयोजक – श्रेयस धात्रक
झोपडपट्टी आघाडी संयोजक – अरुण जाधव