नाशिक – भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी जिल्ह्यातील विविध आघाडी, मोर्चा सेलच्या जिल्हाध्यक्ष व जिल्हा संयोजक यांची नियुक्ती केली आहे. त्यात तीन जिल्हाध्यक्ष तर १७ जिल्हा संयोजक आहे.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011