मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भाजपची बैठक सोमवारी

by India Darpan
जुलै 22, 2020 | 12:31 pm
in इतर
0
j.p.nadda

राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे.पी.नड्डा करणार मार्गदर्शन

मुंबई ः  महाराष्ट्रातील नवनिर्वाचित पक्ष पदाधिकाऱ्यांची पहिली बैठक ही सोमवार दिनांक २७ जुलै रोजी होणार आहे. यावेळी भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे व्हर्च्युअल माध्यमातून पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती प्रदेश भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली आहे.

सोमवार दि २७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता बैठकीस प्रारंभ होणार असून प्रारंभी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत  पाटील हे बैठकीत प्रास्ताविक करतील. यावेळी भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाचे मुंबईत असणारे पदाधिकारी उपस्थित राहतील तर अन्य ठिकाणी असणारे पदाधिकारी आपआपल्या ठिकाणाहून ऑनलाईन पध्दतीने बैठकीत सहभागी होतील. चंद्रकात पाटील यांच्या प्रास्ताविकानंतर नड्डा यांचे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शनपर भाषण होईल. यानंतर विद्यमान राजकीय परिस्थितीबाबत प्रस्ताव मांडला जाईल व या बैठकीचा समारोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे करतील.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मक्याच्या खरेदीसाठी ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ

Next Post

राज्यसभेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी

Next Post
priyanka chaturvedi1

राज्यसभेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

मंडळ अधिकारी यांच्या नावे २० हजार रुपयाची लाच घेतांना एजंट एसीबीच्या जाळ्यात

जून 17, 2025
farmer

राज्याच्या कृषि क्षेत्राच्या या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजूरी…हे प्रकल्प पुढे नेण्यास होणार मदत

जून 17, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

नाशिकमधील या क्लस्टरसाठी २९ हेक्टर ५२ आर. जमीन…मंत्रिमंडळाचा निर्णय

जून 17, 2025
उच्च व तंत्र शिक्षण विभागातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना दिले जाणार प्रशिक्षण 1 1 1024x684 1

आता क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण…

जून 17, 2025
Gto2zFia0AUBk3R 1024x910 1 e1750162615934

आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण

जून 17, 2025
crime1

वैद्यकीय उपचारासाठी बँकेतून काढलेले ४ लाख ६४ हजार रुपये चोरट्यांनी केले लंपास

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011