शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भगूर – राष्ट्रवादी महिला काँग्रेस व झेप भरारी फाऊंडेशन तर्फे नोकरी मेळावा संपन्न 

सप्टेंबर 20, 2020 | 12:35 pm
in स्थानिक बातम्या
0
FD104498 1403 4E2B 9DD7 BDB9AB6CDAB2 scaled

भगूर – राष्ट्रवादी महिला काँग्रेस व झेप भरारी फाऊंडेशनच्या तर्फे भगूर शहरात युवक युवतींसाठी “Job Fair – 2020” नोकरी मेळाव्याचे  आयोजन  राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाधक्ष व झेप फाऊंडेशनच्या संस्थापक आध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी सुमारे ६०० हून अधीक युवक युवतींनी सहभाग नोंदवला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनमुळे परप्रांतीय कामगारांचे इतर राज्यात स्थलांतर झाले आहे. त्यामुळे अौद्योगिक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर येथील नामांकीत अस्थापना कंपन्यांमध्ये विविध प्रकारच्या रिक्तपदांसाठी मोठी संधी असल्यामुळे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष  प्रेरणा बलकवडे यांनी सांगितले की, तरुणांसाठी आज घडीला नोकरी मिळवणे हे खूप कठीण काम वाटते. ‌ योग्य माहितीची कमतरता, अधिक माहिती, नेमका इंटरेस्ट कशात याविषयी माहिती नसणे, करिअरविषयीचे अनेक समज-गैरसमज आणि करिअरविषयी मनात असलेला गोंधळ नेमका का, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्नात ते गोंधळून जातात..पण या सर्व गोष्टींना वाचा देत तुम्ही प्रयत्न करा नोकरी आम्ही मिळवून देऊ यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यात तत्व टेक्नाॅलॅाजीस (ठाणे), आरयन हाॅस्पीटॅलिटी, पाटले एड्यू स्कील्स फाऊंडेशन( नागपूर), ॲक्युरा वाॅलव्ह, भंडारी ग्लोबल सरव्हीसेस, अजमेरा इंडस्ट्रीज, एमपी असोसीएट्स, स्वराली काॅन्ट्रेक्ट्स या कंपनींसह काही कंपन्यांचे virtual मुलाखाती देखील या ठिकाणी घेण्यात आल्याची माहिती झेप फाऊंडेशनचे सेक्रटरी विशाल बलकवडे यांनी दिली. आज जागेवर ४० लोकांची नेमणुक करण्यात आली असून पुढील दोन दिवसात नेमणुकीचा दुसरा टप्पा पार पडणार आहे व त्यात देखील असंख्य तरुणांना नोकरीची संधी मिळेल अशी माहिती त्यांनी दिली. आरयन हॉस्पीटॅलिटीचे रसल मॅथीव व पाटले एड्यू स्कील्सचे रंजीत पांडे यांनी तरुणांना ऑडियो कॉन्फरन्स द्वारे मार्गदर्शन केले.
या वेळी राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, विशाल बलकवडे, आमोल हरळे, गोरखनाथ बलकवडे, चिंतन अजमेरा, गणेश गायधनी, पंकज शेलार, सतीश भंडारी, दर्शन अनारे, सचीन गुळवे, सुरज वंदार, आदिंसह असंख्य युवक युवती उपस्थित होते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी घेतली पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट

Next Post

संसदेत मंजूर झालेली कृषी विधेयके नक्की काय आहेत? (लेख)

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
girish mahajan
महत्त्वाच्या बातम्या

खऱ्या अर्थाने संकटमोचक… हा निर्णय घेणारे गिरीश महाजन राज्यातील पहिलेच मंत्री… अन्य मंत्रीही आदर्श घेणार?

ऑक्टोबर 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या ९ ऑक्टोबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
NPIC 2020920152742

संसदेत मंजूर झालेली कृषी विधेयके नक्की काय आहेत? (लेख)

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011