पुणे – ज्या विद्यार्थ्यांचे काही विषयांचे पेपर (बॅकलॉग) राहिले आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार करावयाची आहे. त्यांच्या परीक्षांबाबत अखेर पुणे विद्यापीठाने ठोस निर्णय घेतला आहे. या परीक्षा केवळ ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहेत. या निर्णयाचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले आहे.
विद्यापीठाचे आदेश असे