उडाणटप्पू ते उद्योजक…
बीकॉमला एटीकेटी मिळालेला ते थेट भगर मिल असोसिएशनचा अध्यक्ष…
भारतातील सर्वात आधुनिक भगर मिलचे निर्माते…
सोनपरी हा ब्रँड संपूर्ण भारतात पोहचविणारे…
नवरात्रीनिमित्त घराघरात भगरीचा आहारात समावेश होतो. ही भगर असते कशी, तिचे पोषणमूल्य काय आहे या आणि इतर बाबींवर प्रकाश टाकणारी
ज्येष्ठ उद्योजक महेंद्र छोरिया यांची ही विशेष मुलाखत….