गुरूवार, जून 26, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बिहार निवडणूक – तिसऱ्या टप्प्यात ५४.६ टक्के मतदान; मंगळवारी मतमोजणी

by India Darpan
नोव्हेंबर 7, 2020 | 2:19 pm
in संमिश्र वार्ता
0
NPIC 2020117145150

पाटणा – बिहार विधानसभेच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज शांततेत मतदान झालं. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ५४ पूर्णांक ६ शतांश टक्के मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला होता. या फेरीत भाजपचे ३५, संयुक्त जनता दलाचे ३७, राष्ट्रीय जनता दलाचे ४६, काँग्रेसचे २५ आणि डाव्या पक्षांचे सात उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या फेरीत विधानसभा अध्यक्ष विजयकुमार चौधरी आणि बारा मंत्री निवडणूक रिंगणात उतरलेले आहे. बिहार विधानसभेच्या एकूण २४३ जागांसाठी तीन टप्प्यात मतदान झालं. येत्या दहा तारखेला  मतमोजणी होणार आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कृष्णा अभिषेकने दिली ही धमकी आणि उडाली खळबळ

Next Post

काय सांगता? नवरीने नकार दिला तर त्याने स्वतः शीच केले लग्न

India Darpan

Next Post
EmKwHG9XYAEbQeY

काय सांगता? नवरीने नकार दिला तर त्याने स्वतः शीच केले लग्न

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

jail1

प्रवासात महिलेचा विनयभंग करणा-या रिक्षाचालकास पोलीसांनी केले गजाआड

जून 25, 2025
nia11

पहलगाम प्रकरणातील तपास व दहशतवादी हल्ल्याच्या अटकेबाबत एनआयएने दिले हे स्पष्टीकरण…

जून 25, 2025
crime 13

बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू

जून 25, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील मान्यता नसलेल्या कर्मचारी संघटना तोंडघशी…नेमकं घडलं काय

जून 25, 2025
bus

आषाढी पंढरपुर यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातून ३०० बसेसचे नियोजन….

जून 25, 2025
trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011