बंगळुरू – भटक्या कुत्राचा माग काढताना एक बुबट्या फार्म हाऊसच्या टॉयलेटमध्ये घुसला. परिणामी, कुत्र्या आणि बिबट्या तब्बल ७ तास टॉलयेटमध्येच होते. ही बाब मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात तुफान व्हायरल झाला आहे. किडू या संरक्षित जंगलाच्या जवळ ही घटना घडली आहे.
बघा, बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडला की काय झाले?
https://twitter.com/siddharth3/status/1356937096682901510