नागपूर – ज्येष्ठ समाजसेवक आणि कुष्ठरोग्यांसाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या दिवंगत बाबा आमटे यांच्या कुटुंबात कलह निर्माण झाला असल्याची बाब समोर येत आहे. बाबांच्या कन्या शीतल आमटे-करजगीकर यांच्या वक्तव्यांशी सहमत नसल्याबाबतचा खुलासा आमटे कुटुंबियांनी केला आहे. यातून ही बाब स्पष्ट होत आहे.
हा खुलासा असा