बागलाण – तालुक्यातील केरसाणे येथे जोरदार गारपीट शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून रोज दुपारी होणाऱ्या पावसामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. तळवाडे दिगर, पठावे, केरसाणे, दसाणे परिसरात पावसाने हाहाकार माजवला आहे. अवकाळी पावसाने उन्हाळ कांद्याचे आतोनात नुकसान झाले आहे.
जोरदार गारपीटीचा बघा हा व्हिडिओ
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!