शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बागलाणमध्ये २५ कोटी खर्चून ६०० बंधारे; सत्कार सोहळ्यात दिघावकर यांची घोषणा

by India Darpan
सप्टेंबर 24, 2020 | 11:57 am
in संमिश्र वार्ता
0
IMG 20200923 WA0028

सटाणा – बागलाण ही आपली कर्मभुमी असल्याने बागलाणच्या विकासासाठी जलसंवर्धन प्रकल्प आपण तयार केला आहे. याद्वारे सुमारे २५ कोटी रूपयांच्या माध्यमातून तब्बल ६०० भूमिगत बंधारे बांधले जाणार आहेत. या मातीशी बांधिलकी आपण जोपासणार आहोत, असे प्रतिपादन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी केले.
येथील राधाई मंगल कार्यालयात आज (२३ सप्टेंबर) दुपारी  डॉ. दिघावकर यांचा नागरी सत्कार तसेच शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते. डॉ. दिघावकर म्हणाले की, बळीराजाच्या कष्टाची मला जाण आहे. अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करित असतांना बळीराजाला आता लबाड व्यापार्‍यांच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. मात्र, आता शेतकर्‍यांचा कैवारी म्हणून पोलिस निश्‍चितपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे. कायद्याच्या माध्यमातून लबाड व फसवणूक करणार्‍या व्यापार्‍यांची आता मात्र गय केली जाणार नाही, असा थेट इशारा देखील त्यांनी दिला.
यावेळी कळवण, देवळा, बागलाण तालुक्यातील फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांनी डॉ. दिघावकर यांच्याशी संवाद साधत आपल्यावरील अन्यायाचे कथन केले. दिघावकर यांनी प्रत्येकाच्या शंकेचे निरसन करीत न्याय मिळवून देण्यासाठी पोलिस कटीबद्ध असल्याची ग्वाही दिली.
व्यासपीठावर माजी आमदार संजय चव्हाण, शेतकरी संघटनेचे माजी प्रांतिक अध्यक्ष रामचंद्र पाटील, मविप्र उपसभापती राघो अहिरे, द्वारकाधीश कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत, भाजपा उपजिल्हाध्यक्ष डॉ. विलास बच्छाव उपस्थित होते.
प्रास्ताविक ज.ल.पाटील यांनी केले तर आभार खेमराज कोर यांनी मानले.
कार्यक्रमास शिवसेना उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, माजी नगराध्यक्ष विजय वाघ, माजी जि.प.सभापती यशवंत पाटील, कृउबाचे माजी सभापती नानाजी दळवी, भिका सोनवणे, यशवंत अहिरे, भाऊसाहेब राजे, प्रकाश निकम, सुभाष अहिरे, नामपूर कृउबा सभापती संजय भामरे, जिभाऊ खंडू सोनवणे, नगरसेवक मनोहर देवरे, अभिमन सोनवणे, कृउबा संचालक केशव मांडवडे, कृष्णा भामरे, रविंद्र भामरे, गुलाबराव कापडणीस , जनार्दन सोनवणे, रत्नाकर सोनवणे, झिप्र्रू सोनवणे, केदा काकुळते, केदा भामरे, पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहाय्य पो.नि.देवेंद्र शिंदे, पोलिस उपनिरीक्षक किरण पाटील, राहुल गवई यांचेसह द्राक्ष, डाळींब उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक कोरोना अपडेट- १३९९ कोरोनामुक्त. १४३६ नवे बाधित. २० मृत्यू

Next Post

अरे योगायोगच …आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सचाही धावांचा पाऊस

Next Post
IMG 20200923 WA0046

अरे योगायोगच ...आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सचाही धावांचा पाऊस

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011