नाशिकरोड – शेतकरी विरोधी तीन कायदे रद करावे, शेतक-्यांना शेती मालाला हमीभाव देणारा कायदा करण्यात यावा तसेच दिल्ली येथे सुरु आसलेला आंदोलनांस समर्थन व पांठिबा त्याचे मोनधैर्य वाढविण्यासाठी बहुजन शेतकरी संघटनाच्या वतीने नाशिकरोड येथील विभागीय महसुल आयुक्त कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी दत्ता गायकवाड, अशोक खालकर, निवृत्ती आरिंगळे, किसान सभेचे राज्य सचिव राजु देसले, मनोहर कोरडे, गोरख बलकवडे, रमेश औटे, रमेश धोंगडे, संतोष साळवे, हरिष भंडागे, वसंत अरिगंळे, उत्तम कोठूळे, हरिष भंडागे, जयंत गाडेकर, राजाराम धनवटे, सुनिल चोपडा, शिवाजी करंजकर, शांताराम भागवत, नामदेव बोराडे, केशव बोराडे, मधुकर मुठाळ, अंबादास ताजनपुरे, दिनकर आढाव, कुलदिप आढाव, अंबादास आगळे, रामसिंग ठाकूर, बळवंत गोडसे, किरण डहाळे, चंदु महानुभव, नितीन खर्जुल, रामचंद्र टिळे, संजय कोठूळे, धनाजी अरिंगळे, पी.बी. गायधनी, विजय अरिगळे, बाळासाहेव अस्वले, नितीन जगताप, राजाराम लोखंडे, कुसूम चव्हाण, योगेश देशमुख, राजाभाऊ जाधव, संजय पोरजे, अशोक मगर, बाळासाहेब मगर, श्रीराम गायकवाड आदि उपस्थित होते.
२६ नोव्हेंबर २०२० पासून दिल्लीच्या सीमांवरती केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी विरोधी तीन कायदे व प्रस्तावित वीज बिल कायदा २०२० विरोधात, शेतकऱ्यांना शेतीमालाला हमीभाव देणारा कायदा करण्यात यावा आदि मागण्यासंदर्भात दिल्लीत लढणाऱ्या शेतकरी आंदोलनला पाठिंबा देण्यासाठी शेतक-यांचे मोनधैय वाढविण्यासाठी आंदोलन करण्यात