मुंबई – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंढे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. याप्रकरणी मुंढे यांनी खेद व्यक्त करीत फेसबुक पोस्ट द्वारे खुलासा केला आहे. ओशीवारा पोलिस स्टेशनमध्ये या महिलेने तक्रार दाखल केली आहे. मात्र, त्याची कुठलीही दखल न घेतली गेल्याने या महिलेने मुंबईचे पोलिस आयुक्त, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांना ट्विट करुन ही माहिती दिली आहे.
याप्रकरणी मुंढे यांनी केलेला खुलासा असा
https://www.facebook.com/DPMunde/posts/2903576766538601