नाशिक –
नाव – शौर्य विष्णू भोये. वय – ३ वर्षे
राहणार – हरसूल,
ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक
शौर्यचे वडील आदिवासी भागातच शिक्षक आहेत. शौर्यचा जन्म सातव्या महिन्यातच झाला. त्यावेळी त्याचे वजन होते अवघे १ किलो १०० ग्रॅम. त्यामुळेच महिनाभर तो हॉस्पिटलमध्येच अतिदक्षता विभागात होता. दैवबलवत्तर म्हणून तो वाचला. आणि आज त्याच्या या टॅलेंटचा सर्वत्र बोलबाला आहे. तुम्हीच बघा