शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बघा, थोड्याच वेळाच्या पावसाने दहीपुलाची काय अवस्था झाली?

by India Darpan
सप्टेंबर 6, 2020 | 1:43 am
in संमिश्र वार्ता
0
Capture 2

नाशिक – शनिवारी दुपारी अवघा काही वेळ आलेल्या पावसाने दहीपुल परिसराची दाणादाण उडाली. आजच्या मध्यम स्वरूपाच्या पावसात दहीपूल परिसरातील परिस्थिती अतिशय चिंताजनक म्हणावी अशीच होती. श्री गोदावरी नदीची उपनदी सरस्वती नदी आहे. या सरस्वती नदीचा नाला करण्यात आला असल्याचा आरोप गोदाप्रेमी सेवा समितीचे अध्यक्ष देवांग जानी यांनी केला आहे. नाल्याची गटार ह्याचे दुष्परिणाम स्थानिकांना भोगावे लगत आहेत. सरस्वती स्वच्छतेचे बंद पडलेलं काम नाशिक स्मार्ट सिटी कंपनी केव्हा पुन्हा सुरू करणार, असा प्रश्नही जानी यांनी उपस्थित केला आहे.

दहीपूल परिसराची काय अवस्था केली हे या व्हिडिओतून आपणच पहा.

व्हिडिओ सौजन्य – देवांग जानी, अध्यक्ष, गोदाप्रेमी सेवा समिती

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शेतपिकांच्या नुकसानीची आमदार गावित यांनी केली पाहणी

Next Post

पावसाने धो धो धुतले; अनेक ठिकाणी पाणी साचले. झाडेही कोसळली

Next Post
IMG 20200905 WA0024

पावसाने धो धो धुतले; अनेक ठिकाणी पाणी साचले. झाडेही कोसळली

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011