नाशिक – जगभरात गुरुवारी फाऊण्टन पेन दिवस साजरा झाला. यानिमित्ताने फाऊण्टन पेन संदर्भातील अनेक आठवणी जाग्या झाल्या. जिल्हाधिकारी सूरज मांढरे हे फाऊण्टन पेनचे मोठे चाहते आहेत. त्यामुळेच त्यांच्या ठेवणीत मोठ्या संख्येने हे पेन असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी स्वतःच तशी माहिती दिली आहे.
बघा जिल्हाधिकाऱ्यांकडे आहेत एवढे पेन