नाशिक – निसर्गसौंदर्यानं नटलेलं नाशिक शहर नक्की कसं आहे, असा प्रश्न अनेकदा पडतो. त्याचं उत्तर मिळतं जेव्हा याची देही याची डोळा ते बघायला मिळतं. पांडवलेणी परिसरावरुन नाशिक शहराकडे नजर टाकली की जे दृष्टीस पडतं ते विलोभनीयच असतं.
असाच नजारा टिपला आहे आर्किटेक्ट, सायकलिस्ट आणि ट्रेकर विवेक जायखेडकर यांनी