रविवार, ऑक्टोबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

बघा, अशी आहे नाशिकची निओ मेट्रो

फेब्रुवारी 1, 2021 | 2:23 pm
in स्थानिक बातम्या
0
Nashik Neo Metro 5

नाशिक – केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिक मेट्रोसाठी २ हजार ९२ कोटी रुपयांची तरतूद झाल्यामुळे ही मेट्रो नक्की कशी आहे, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. म्हणूनच आपण मेट्रो निओ विषयी जाणून घेऊ या

म्हणून मेट्रो निओचा पर्याय

नाशिक हे कृषी आणि बागकाम संपन्न औद्यो्गिक शहर तसेच जग प्रसिध्द धार्मिक केंद्र म्हणून प्रस्थापित आहे. सन २०१९ मधील नाशिक शहराची अंदाजित लोकसंख्या २.३ दशलक्ष एवढी असून यामुळे सक्षम अशी सार्वजनिक परिवहन व्यवस्था असणे गरजेचे झाले आहे. परंतु टियर २/३ शहरांमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा प्रचंड खर्च (रु २५०-४०० कोटी प्रती किमी) आणि अल्प प्रवासी संख्या (६००० ते १५०००) विचारात घेता मेट्रोचे बांधकाम आर्थिकदृष्टया व्यवहार्य नसल्यामुळे शासन मागील बऱ्याच कालावधीपासून योग्य अशा परिवहन पर्यायाच्या शोधात होते, असे महामेट्रोने सांगितले आहे.

महामेट्रोकडे काम

महाराष्ट्र शासनाने नाशिक शहराकरिता एक प्रभावी, स्वस्त, आणि पर्यावरणपूरक, योग्य अशी परिवहन प्रणाली देण्याचा निश्चय केला. जानेवारी २०१९ मध्ये ही जबाबदारी महामेट्रोस सोपविण्यात आली. महामेट्रोने या संदर्भात शक्याशक्यतेचा अभ्यास करुन आपला अहवाल सिडको, नाशिक महानगरपालिका, राज्य शासन यांना सादर केला. संबंधितांशी सल्लामसलत करुन व योग्य ते परिश्रम घेवून याबाबतचा डीपीआर तयार केला. सदर डीपीआर जुले २०१९ अखेरपर्यत राज्य शासनाकडे मंजुरीकरीता सादर करण्यात आला. महा मेट्रोने यासाठी प्रचल‍ित जागतिक परिवहन प्रणालींचा सखोल अभ्यास केला. अशा प्रकारच्या अल्प प्रवासीसंख्या असलेल्या टियर २/३ शहरांसाठी एक योग्य, आदर्श व अव्दितीय असा पर्याय पुढे आला.

Nashik Neo Metro 1

‘मेट्रो-निओ‘ची ठळक वैशिष्ठ्ये अशी:

  • वातानुकुलित विजेवर चालणारे कोच (रबरी टायर/६००-७५० V DC Over Head traction)
  • २०० ते ३०० प्रवासी क्षमता
  • गंगापूर-नाशिक रेल्वे स्टेशन (२२ कि मी/ १९ स्थानके)
  • गंगापूर-मुंबई नाका (१० कि मी/१० स्थानके) या दरम्यान उन्नत मार्गावर (उड्डाणपूल) धावणार
  • स्वयंचलित दरवाजे, एकस्तर बोर्डिग (Level Boarding )
  • आरामदायी आसने, प्रवासी माहिती फलक आदींची व्यवस्था.
  • स्थानकांवर जिना, उद्वाहक (Lift) आणि सरकता जिना (Escalator) राहील.
  • Nashik Neo Metro 4
  • रस्त्यांवर प्रवाशांविषयी माहितीचा डिस्प्ले.
  • खालील दोन मार्गावर बॅटरीचलित फिडर बस सेवा राहील.
    i) मुंबई नाका व्हाया गरवारे ते सातपूर कॉलनी (१२ कि मी )
    ii) नाशिक स्टेशन ते शिवाजीनगर व्हाया नांदूर नाका (१२ कि मी)
  • सदर बसेस मुख्य कॉरिडॉरवरुन जाताना चार्ज होतील व प्रवास सुकर करतील. याकरिता स्वतंत्र चार्जिंग व्यवस्थेची गरज राहणार नाही.
  • ‘मेट्रो-निओ‘ ही एक अव्दितीय संकल्पना असून अशा प्रकारची देशातील प्रथम प्रणाली आहे.
  • ही एक स्वस्त, प्रभावी व पर्यावरणपूरक प्रणाली आहे.
  • मेट्रोच्या किमतीच्या तुलनेत (रु २५०-४०० कोटी प्रति कि मी) या नवीन प्रणालीची किंमत अंदाजे फक्त ६० कोटी प्रति किमी असेल.
  • Nashik Neo Metro 2
    या मार्गांवर धावणार निओ मेट्रो
  • ‘मेट्रो-निओ‘ एक अद्यावत अशी प्रणाली असून टियर २/३ शहरातील अल्प प्रवासीसंख्येसाठी सार्वजनिक द्रुतगती परिवहनाचा क्रांतीकारी पर्याय आहे.
  • मेट्रो निओची अंमलबजावणी म्हणजे सार्वजनिक द्रुतगती परिवहनाचा भारतातील शहरांकरिताच नव्हे तर जगभरातील अन्य शहरांसाठी सुध्दा स्वस्त असा पर्याय असेल.
  • २२/०७/२०१९ रोजी डॉ. ब्रिजेश दिक्षीत (व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो), एन.के.सिन्हा (कार्यकारी संचालक, नाशिक मेट्रो प्रकल्प), डॉ. हेमंत सोनावणे (महाव्यवस्थापक, जनसंपर्क) आणि राईट्स (RITES) चे अधिकारी यांनी नाशिक मेट्रो प्रकल्पाच्या प्रस्तावित मार्गाची तपासणी केली होती.
  • Nashik Neo Metro 3

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अर्थसंकल्प हा  देशाला आत्मनिर्भरते कडे नेणारा: खा. डॉ. भारती पवार

Next Post

तात्पुरत्या संकटातील बँकांच्या ठेवीदारांना दिलासा; अर्थसंकल्पात केली ही तरतूद

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
Next Post

तात्पुरत्या संकटातील बँकांच्या ठेवीदारांना दिलासा; अर्थसंकल्पात केली ही तरतूद

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011