नवी दिल्ली – चीनच्या कुरघोड्या नेहमीच कानावर येत असतात. कधी या अधिकृत असतात तर कधी अनधिकृत. मात्र, अरुणाचल प्रदेशातील भाजप खासदाराने आज संसदेत चीनविषयी बरीच माहिती दिली. त्यामुळे या माहितीला विशेष महत्त्व असून चीन कसा कावेबाज आहे हे सुद्धा स्पष्ट होत आहे.
बघा ते काय म्हणत आहेत (व्हिडिओ)
https://twitter.com/ranvijaylive/status/1356605775729184771