नाशिक – श्री संत सेवा संघाच्यावतीने दसऱ्याच्या निमित्ताने विजयादशमी नृत्य उत्साव ऑनलाईनरित्या साजरा करण्यात आला. ‘वाचन प्राण राजा दशरथ’ या उपक्रमात शानदार सादरीकरण करण्यात आले. संगीत जीवन धर्माधिकारी, गायन पंडित शौनक अभिषेकी, कोरिओग्राफी नृत्यांगना आदिती पानसे तर व्हिडिओ एडिटिंग हर्षल भुजबळ यांनी केले.
बघा हा अप्रतिम व्हिडिओ