रविवार, ऑक्टोबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

बंगाल निवडणुकीत या समाजावर आहे सर्वांचे लक्ष; असा आहे समाजाचा मोठा इतिहास

एप्रिल 4, 2021 | 12:55 am
in संमिश्र वार्ता
0
D06KYRlWkAA gmu

नवी दिल्ली – पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये मतुआ समाजावर सर्व पक्षांची नजर आहे. उत्तर बंगालच्या जवळपास सत्तर विधानसभा जागांवर या समाजाचं वर्चस्व आहे. त्यामुळेच सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजप या समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
या समाजाच्या लोकांसाठी नागरिकता हा सर्वात मोठा मुद्दा आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपकडून सीएए कायदा लागू करण्याच्या आश्वासनामुळे त्यांना या समाजाचा पाठिंबा मिळाला होता. ममता बॅनर्जीसुद्धा या समाजाच्या जवळ राहिलेल्या आहेत.

Et6nNn6U0AI5GBZ

समाजाचे मूळ कुठे
देशाच्या फाळणीनंतर मतुआ (मातृक्षूद्र) समाजाच्या लोकांना नागरिकतेच्या समस्येशी सामना करावा लागला आहे. त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला, मात्र नागरिकतेचा मुद्दा कायम आहे. देशाच्या फाळणीनंतर या समाजाचे अनेक लोक भारतात आले होते. त्यानंतरही पूर्व पाकिस्तानातून समाजाचे लोक येत राहिले. या समाजाचे जवळपास तीन कोटी लोक असून, उत्तर बंगालमध्ये त्यांचा अधिक प्रभाव आहे. त्यामुळे राजकीय पक्ष त्यांच्याकडे व्होटबँक म्हणूनच पाहतात.

Et6nN8IVoAI6Nnu

डावे, तृणमूल आणि भाजपला मिळालं समर्थन
डाव्या संघटनांना पूर्वी या समाजाचं समर्थन मिळालं आहे. त्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या पाठिशी ते उभे राहिले. भाजपनं २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी या समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या समाजाचे प्रमुख ठाकूर कुटुंबीयांची प्रमुख वीणापाणी देवी (बोरो माँ) या देवीचा आशीर्वाद घेऊन आपल्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली होती. या कुटुंबाचा मतुआ समाजाचा मोठा प्रभाव आहे. नंतर भाजपनं याच कुटुंबाचे शंतनू ठाकूर यांना लोकसभेचं तिकीट दिलं आणि त्यांचा विजय झाला. त्यापूर्वी तृणमूल काँग्रेसकडून या कुटुंबाचे खासदार राहिले आहेत. तसंच राज्यात माकपची सत्ता असताना एक आमदारही निवडून आला होता.

EmIf1AQWkAE4pGR

मतुआ समाजाची स्थापना
मतुआ समाजाच्या लोकांचे मूळ पूर्व पाकिस्तानमध्ये आहे. मतुआ संप्रदायाची सुरुवात १८६०मध्ये अविभाजित बंगालमध्ये झाली होती. मतुआ महासंघाची मूळ भावना चातुर्वर्ण (ब्राह्मणसृ, क्षत्रिय, वैश्य, क्षत्रिय) व्यवस्था संपवणे हे आहे. हरिचंद ठाकूर यांच्या वंशजांनी मतुआ समाजाची स्थापना केली होती. नॉर्थ २४ परगना जिल्ह्यातील ठाकूर कुटुंबाचा राजकीय पक्षांशी अनेक वर्षांपासून चांगले संबंध राहिले आहेत. हरिचंद यांचे पणतू रंजन ठाकूर १९६२ मध्ये काँग्रेसकडून आमदार झाले होते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

काय सांगता? हे मंदिर जहाजांना आपल्याकडे खेचायचे!

Next Post

बघा, असा वाढतोय नाशिकचा कोरोना आलेख

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
corona 12 750x375 1

बघा, असा वाढतोय नाशिकचा कोरोना आलेख

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011