सोमवार, जून 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बँकांच्या सेवा शुल्कावर सरकारने केला ‘हा’ खुलासा

by India Darpan
नोव्हेंबर 4, 2020 | 7:05 am
in संमिश्र वार्ता
0
bank 1



नवी दिल्ली – केंद्र सरकारने बँकाच्या सेवा शुल्काबाबत मोठा खुलासा केला आहे. सद्य स्थितीला बँकांच्या सेवा शुल्कात कोणतेही बदल किंवा वाढ करण्यात आली नसल्याचे केंद्रीय वित्त मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. बचत खाते, चालू खाते तसेच संबंधित इतर बँकांच्या सेवा शुल्कामध्ये बदल करण्यात आले नाहीत.

बँक ऑफ बडोदाने १ नोव्हेंबरपासून दरमहा विनामूल्य रोख ठेवी आणि पैसे काढण्याच्या संख्येसंदर्भात काही बदल केले. या मोफत व्यवहाराच्या जास्तीत जास्त शुल्कात कोणताही बदल न करता मोफत रोख ठेवी आणि पैसे काढण्याची संख्या दरमहा ५ वरून ३ करण्यात आली आहे. त्यानंतर बँक ऑफ बडोदाने अशी माहिती दिली आहे की कोविडशी निगडित सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे बदल मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, इतर कोणत्याही पीएसबीने अलीकडे असे शुल्क वाढवले नाहीत. वित्त मंत्रालयाने नमूद केले की आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पीएसबीसह सर्व बँकांना त्यांच्या खर्चाच्या आधारावर निष्पक्ष, पारदर्शक पद्धतीने सेवेसाठी शुल्क आकारण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु इतर सरकारी बँकांनीही कोविड साथीच्या आजाराच्या काळात बँक शुल्क वाढविण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लासलगांव – रेल्वे गेटला वाहनाची धडक, एक तास वाहतूक खोळंबळी

Next Post

अमेरिकन अध्यक्षपदासाठी अतिशय काट्याची लढत

Next Post

अमेरिकन अध्यक्षपदासाठी अतिशय काट्याची लढत

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

crime 88

घरफोडीत चोरट्यांनी पावणे चार लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला

जून 9, 2025
Raj Thackeray

मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले….

जून 9, 2025
crime1

मिळकत खरेदी विक्रीत शेजा-यालाच गंडा…तीन संशयिताविरोधात गुन्हा दाखल

जून 9, 2025
Nashik city bus 6 e1723473271994

ऑफलाईन पद्धतीने पास काढताय? तर मग जाणून घ्या ही नवीन प्रक्रिया….

जून 9, 2025
farmerkulwantsingha

शेतक-यांना इकडे लक्ष द्या…पेरणी कधी करावी, राज्य कृषी विभाग म्हणतो

जून 9, 2025
Untitled 24

मुंबईत लोकलमधून प्रवासी ट्रॅकवर पडले…सहा प्रवाशांचा मृत्यू

जून 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011