मुंबई – सनदी अधिकारी तुकाराम मुंढे नेहमीच चर्चेत असतात. पण, सध्या त्यांच्यासह त्यांनी शेअर केलेला एक व्हिडिओ राज्यभरात लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडिओ कुठल्याही फाईव्ह स्टार हॉटेलचा नाही तर गडचिरोली येथील सरकारी जिल्हा रुग्णालयाचा आहे. कुणी कधीही बघितलेलं नसेल किंवा कल्पनाही केलेले नसेल अशा स्वरुपाचे हे हॉस्पिटल आहे. त्यामुळे वेळ न दवडता तुम्हीही बघा हा व्हिडिओ….
https://twitter.com/Tukaram_IndIAS/status/1358822624848080898