रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

फडणवीसांच्या कार्यक्रमाला खडसेंची दांडी; ‘राष्ट्रवादी’त प्रवेश निश्चित

by India Darpan
ऑक्टोबर 14, 2020 | 9:08 am
in राज्य
0
khadse

जळगाव – जामनेर येथे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ग्लोबल महाराष्ट्र रुग्णालयाच्या उदघाटनासाठी आले होते. यावेळी त्यांनी मोजक्याच आमदारांशी चर्चा केली. या चर्चेत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचाच विषय प्रमुख होता. या कार्यक्रमात खडसे यांनी जाणे टाळल्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेला बळकटी मिळाल्याचे बोलले जात आहे.

खडसे यांना मोठे पदही राष्ट्रवादीत दिले जाणार असल्याची चर्चा आहे. खडसे यांनी अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. विरोधी पक्षनेते जळगाव जिल्ह्यात आलेले असतांना भाजपपासून दोन हात दूर राहणे खडसे यांनी पसंद केले. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या पक्षांतराची चर्चा रंगली. त्यात राष्ट्रवादीत ते प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट संकेतही मिळाले आहे. जामनेरच्या कार्यक्रमात मोठी गर्दी उसळली होती. पत्रकारांशी संवाद साधत असतांना गोंधळही उडाला. यावेळी एका पत्रकाराला थोडीशी दुखापत झाल्याचे बोलले जात आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लासलगावसह अन्य पाणी पुरवठ्याची कामे तातडीने करा; मुंबईतील बैठकीत निर्देश

Next Post

नाशिक कोरोना अपडेट- ४८४ कोरोनामुक्त. ६०५ नवे बाधित. १४ मृत्यू

India Darpan

Next Post
Corona 1

नाशिक कोरोना अपडेट- ४८४ कोरोनामुक्त. ६०५ नवे बाधित. १४ मृत्यू

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011